Saturday, May 11, 2024
Homeवर्धागांधी नगरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण

गांधी नगरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण


वर्धा;
येथील गांधीनगर पोलिओ बुथ येथे 5 वर्षा आतील सर्व बालकांना राष्ट्रीय पल्स पोलिओ डोज मिळावा यासाठी नगरसेवक सतिश वैघ यांनी वार्डातील प्रत्येक घरो घरी भेट देवुन प्रभागातील कुठलाही बालकं या पल्स पोलिओ लसिकरणापासुन वंचित राहू नये, या करिता राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत
राबविण्यात आली.


प्रभागातील पालकांनी आप-आपल्या बालकास पल्स पोलिओ करिता बुथवर अवश्य आणुन पोलिओ डोज द्यावा अशी विनंती नगरसेवक सतिश वैद्य यांनी प्रभागातील पालकांना केली. गांधीनगर पोलिओ बुथ वरिल 165 पालकांचे पोलिओ लसिकरण डोज देण्यात आला .

या वेळी उपस्थित डाॅ.  प्रविणजी सातपुते , नगरसेवक सतिश वैद्य, बेबीताई शेंडे, रोशनीजी उमले, रंजनाताई सारे अंगणवाडी सेविका, नरेंद्रजी कंळबे, निलेशजी सोनवणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular