Friday, March 29, 2024
Homeवर्धाभारतीय जनता युवा मोर्चा आढावा बैठक संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चा आढावा बैठक संपन्न

हिंगणघाट भारतीय जनता युवा मोर्चा हिंगणघाट तालुका आढावा बैठक संपन्न झाली या सोबतच नवीन कार्यकारणी नियुक्ती संबंधित बैठक पार पडली. सदर बैठक अंकुश ठाकुर सचिव भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश,संकेत बावणकुळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा वर्धा जिल्हा प्रभारी,जिल्हा सरचिटणिस भाजपा,वरुन पाठक जिल्हा अध्यक्ष,सोनु गवळी न.प.सभापती यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक संपन्न झाली सदर बैठक माता सरस्वतीचे पूजन करून सुरुवात केली. आढावा बैठकीचे संचालन पप्पू मडावी यांनी केले प्रास्ताविक व परिचय भाजयुमोचे तालुका अध्यक्ष विठू बेनिवार यांनी केले आभार प्रदर्शन तुषार हवाईकर यांनी मांडले.

संकेतजी बावनकुळे यांनी तालुका कार्यकारणी सदस्य खालील प्रमाणे घोषणा केली.
तालुका सरचिटणीस उमेश कोल्हे,धीरज कोठे,तालुका उपाध्यक्ष वैभव सायंकार,सौरभ शिवणकर, सचिन सोनटक्के, कोषाध्यक्ष निखील डुकरे,सोशल मीडिया प्रमुख आकाश बावणे,सोशल मीडिया उपप्रमुख सौरभ शिवणकर, तालुका सचिव सुमित ढगे, तालुका उपाध्यक्ष योगेश, टेंभुरकर, संपर्कप्रमुख अभय झाडे, सचिव धनराज ढगे,कार्यकारणी सदस्य प्रतीक भोयर,कुणाल वाघमारे सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सोनू पांडे ,राहुल वैद्य,अमोल हिवंज,संकेत गवळी,अक्षय हारगुडे, ऋतिक साठे, निखिल हेमके,अमोल बारापात्रे,गजानन बारापात्रे,अविनाश साखरकर,सचिन भालकर,विशाल भजभुजे,भूपेंद्र डांगरे, अर्पित इंगोले इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व असंख्य कार्यकर्ते मंडळी सदर बैठकीला उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular