Friday, April 26, 2024
Homeयवतमाळपुसद उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण

पुसद उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण

पुसद : कोविड -19 लसीकरणाचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार यांना प्रथम लस टोचुन शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी डॉ. वेंकट राठोड, उप विभागीय अधिकारी ,तहसीलदार गीते, डॉ. आरती फुफाटे, नाईक, वैधकीय अधिक्षक डॉ. फुफाटे, सर्व वैद्यकीय अधिकारी ,सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular