Friday, October 18, 2024
Homeचंद्रपुरपिपंरा येथे अजगर आढळला

पिपंरा येथे अजगर आढळला

पिपंरा प्रतिनिधी

उमरेड तालुक्यातील 12 किलो मीटर अंतरावर असलेल्या पिपळा या गावातील श्री सिद्धार्थ शेंडे यांच्या शेतांत अजगर या प्रजातिचा साप असल्याची माहिती दूरध्वनी मार्फत सर्प मित्र मुकुंद जोशी यांना कॉल करून कडविण्या आले .तशेच त्याचे WORRC टीम चे सर्प मित्र प्रितीश गिल्लूरकर यांना कडविले, ते घटना स्थडी दाखल झाले व त्या अजगरला मोठया सीताफीने पकडून लोहारा वन विभाग कार्यालयाचा सुपूर्त केले त्या नंतर तिथे नोंद करून वन विभाग कर्मचाऱ्यांसह तसेच पशु वैद्यकीय Dr योगेश राघोर्ते. यांनी अजगरची तपासणी करून त्या अजगरला सुखरूप निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. अजगराला पकडन्या साठी सर्प मित्र अंकित लोथे, दिवेश दलाल, कुणाल नागपूरकर यांनी पकडन्यास सहकार्य केले..

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular