Tuesday, December 5, 2023
No menu items!
Home नागपुर आमडी ग्रामपंचायत शाळा व अंगनवाडी पुर्ण पणे सुरू होण्या पुर्वी

आमडी ग्रामपंचायत शाळा व अंगनवाडी पुर्ण पणे सुरू होण्या पुर्वी

आमडी – हिवरी उच्च प्राथमीक जिल्हा परीषद शाळा व अंगनवाडी ला सेनिटाईज करतांना व सेनिटाईज स्टॉड फुट मशीन, सेनिटाईज ची बॉटल, अंगनवाडी ला धान्य ठेवण्या करीता कोठ्या १४ वित्त आयोगाचा निधीतुन खरेदी करून वाटप करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर आरोग्या विषयी सुरक्षा उपाय योजना केल्यामुळे आमडी- हिवरी गावातील शाळेत शिकणारी मुला- मुलींच आरोग्य सुरक्षीत राहील व विध्याथी व शिक्षक दोन्ही रोग मुक्त राहातील.


अंगनवाडीला लाहान मुलांन करीता खिचडी बनवीण्या करीता मिळनारे धान्या कोठीत ठेवल्या मुळे धान्य सुरक्षीत राहील व खराब होणार नाही. हे सर्व साहीत्य घेतांना आमडी जिल्हा परीषद शाळेचा मुख्यध्यापीका ललीता बावनगडे मैडम,अंगनवाडी शिक्षीका वनीता सर्याम मैडम, जिल्हा परीषद शाळ्चे शिक्षकगण व कर्मचारी उपस्तीत होते.

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ द्या हो !

बल्लारपुर (चंद्रपूर)◽ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या जून महिन्यापासून थकीत पडलेले आहे ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा...

आरोग्य वर्धिनी केंदातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो,केंद्राचे परिसरात गुरांचा वावर : गावकऱ्यांनी केली सीईओकडे तक्रार

राजुरा प्रतिनिधी : पाचगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नसल्यामुळे वेळप्रसंगी रुग्णाची मोठी...

Most Popular

Recent Comments

Laura Heacock on 14/06/2021
Mike Canty on 27/06/2021
Malcolm Martin on 18/05/2021