Friday, March 29, 2024
Homeनागपुरचिमुकल्यां कडून ग्राम स्वछता अभियान

चिमुकल्यां कडून ग्राम स्वछता अभियान

पारशिवणी: ‘ऐसे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ’ या उक्तीचा प्रत्यय पारशिवणी तालुक्यातील गुंडरी गावात येतो. चिमुकल्याचा दृढनिश्चयी बाणा अन् एकात्मतेमुळे या गावाने विकासाचे आयाम बदलण्याचं प्रयास या छोट्या मुलानं कडून बघायला मिळत आहे.


तुकडोजी महाराजव गाडगेबाबा यांचा विचारांना जोपासत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात यामधे बबलू राठोड, प्रणय नेवारे, विठ्ठल अकोटकर, ऋतांश शास्त्री, मंथन अकोटकर, पूर्वेस बावरे, दर्शन शेळके, अंशू डोईफोडे, लोकेश डोईफोडे, गौरव वांढे, आयुष देवतळे, अथर्व देवतळे, सिद्धेश वांढे, ओम तायवाडे, रोशन शेळके, भूमी लोणारे, दिया शास्त्री, शिवण्या कडू, गुरुदेव कोरचाम, अमित वांढे, तेजस काळे, ईशांत आकोटकर, विजय भलावी, विराज पायतोडे, कोमल लांचे, विकास उईके तसेच शुभम कडू, प्रमोद अकोटकर, रविंद्र काळे, सर्वेश वांढे, प्रणय झाडे, राहुल काळे, साहिल क्षिरसागर व श्री गुरुदेव सेवा मंडळातील सेवक उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular