तालुका – प्रतिनिधी
चिमूर : – तळोधी ( बा ) येथील अभाविप चे कार्यकर्ते प्राध्यापक शशिकांतजी शेंडे यांनी स्वतःचा ३७ वा वाढदिवस स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा नागभीड येते मतिमंद विद्यार्थ्यांना भोजन व ब्लॅंकेट वाटून मुलांन सोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी अभाविप चे जिल्हा संयोजक प्रविण गिरडकर, प्राध्यापक शेंडे सर, भुपेश बावनकर, तुषार मदनकर, रजत सरपाते, शेंडे मॅडम, कीर्ती वाघ व अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.