Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपुरवाढदिवसाच्या दिवशी मतिमंद विद्यार्थ्यांना भोजन व ब्लॅंकेट देऊन केला वाढदिवस साजरा

वाढदिवसाच्या दिवशी मतिमंद विद्यार्थ्यांना भोजन व ब्लॅंकेट देऊन केला वाढदिवस साजरा

तालुका – प्रतिनिधी

चिमूर : – तळोधी ( बा ) येथील अभाविप चे कार्यकर्ते प्राध्यापक शशिकांतजी शेंडे यांनी स्वतःचा ३७ वा वाढदिवस स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा नागभीड येते मतिमंद विद्यार्थ्यांना भोजन व ब्लॅंकेट वाटून मुलांन सोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी अभाविप चे जिल्हा संयोजक प्रविण गिरडकर, प्राध्यापक शेंडे सर, भुपेश बावनकर, तुषार मदनकर, रजत सरपाते, शेंडे मॅडम, कीर्ती वाघ व अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular