राजुरा:- चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांनी दि 14/12/20 रोजी पो. स्टे. राजुरा हद्दीमध्ये गोपनीय मिळालेल्या महितीद्वारे कुकुडसात गावतील नामे संतोश राठोड व आंकूश चव्हाण हे आपले राहते घरी मोठ्या प्रमाणात दारु बाळगून दारुची विक्री करित असल्याची माहिती मिळताच सदर इसमाचे घरची पंचासमक्ष घरझडती घेतली आसता 40 खरडयाचे बाक्स मधे 1920 निपा देशी दारू संत्रा कंपनीच्या 180 ML दारू ने भरलेल्या प्लॅस्टीकच्या निपा एकूण किंमत 3,84,000 रु चा माल अवैधरित्या मिळून आल्याने जप्त केली. असून फरार आरोपी नामे संतोश राठोड व आंकूश चव्हाण यांचे विरुध कलम 65 ई मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदर कार्यवाही स.फौ. पंडीत, पो शी सुरेंद्र,पो शी मनोज, पो शी नितेश, पो शी चंद्रशेखर, पो शी गोपिनाथ, पो शि प्रदिप, पो शि विनोद, यांनी केली.
