नांद्यात जाने जिगरी चे
सिमेंटचे ट्रकर्स सळाकी रस्त्याच्या बाकळेला असल्याने
अनेकाचे अचूक अंदाज चुकून अपघात झाले आहेत .
गडचांदूर – मो.रफिक शेख :- .चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी भागात अल्ट्राटेक सिमेंट उद्योगामुळे वेगाने वाढत असल्यामुळे नांदाफाटा अन् नांदा परिसर गजबजून गेला आहे. यातच रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध अतिक्रमण केल्याने ग्रामस्थ यांना नाहक अरूंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नांदाफाटा आणी नांदा मार्गाचे रुंदिकरण करण्यात यावे अशीच परिस्थिती आणि मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मागणी लावू धरली आहे .. या मार्गाने आवारपूर. पालगाव. नोकरी.पिंपळगाव .तळोधी आदी गावातील लोक या मार्गाने तालुक्याच्या ठिकाणी जा ..ये विशेष महत्त्वाच्या कामासाठी याच मार्गाने जात आहेत .आणी या मार्गाने तालुका सरळमार्गी आहे.
वेळ आणि टाईंम कमीत जाता येत असल्याने या मार्गावर आहेत ते
संबंधित असलेल्या अधिकारी यांनी व ग्रामपंचायत नांदा यानी या रस्त्यावर उतरून या रस्त्याचे अतिक्रमण काढून प्रवासी वाहतूकी करिता सहकार्य करावे अशी मागणी आहे. या रस्त्यावर येथील विविध प्रकारच्या विक्री करिता दुकानदार भाऊसाहेब यांनी अतिक्रमण केली आहे. त्यातच सिमेंट आणी लोहा आदी विक्री साठी साहित्य रस्त्यावर ठेवून विक्री करित आहोत. संबंधित ग्रामपंचायत सदस्य. आणी सरपंच .उपसरपंच यांनी लक्षात घेऊन यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी जोर धरून आहे.