जसा आपल्याला सांगाड्याला माहित आहे कि MHT-CET चा निकाल लागल्याला १-२ आठवडा झाला पण तरीही अजून हि CET CELL द्वारा काही हि माहिती सामोरं नाही आली आहे.

तरी आपण सांगडे विद्यार्थी वाट बघत आहे कि केव्हा फॉर्म येईल आणि केव्हा आपले कॉलेज सुरू होईल.
पण दरवर्षी निकालाच्या १०-१५ दिवसात फॉर्म येऊन जात पण कोविद-१९ मुद्दे हे उशीर होऊ शकते .
पण काही कॉलेजेस वाले सांगतेय कि तात्पुरते १० डिसेंबर तारिखच्या आत रेजिस्ट्रेशन फॉर्म येऊन जाईल. पण तरी आपण सांगडे विद्यार्थी आपले सांगडे डोकमेंट्स रेडी ठेवा.
निकाल | रेजिस्ट्रेशन फॉर्म |
२८ नोव्हेंबर २०२० | तात्पुरते १० डिसेंबर २०२० |
पण तरीही अजून हि अशी काही ऑफिसिअल सी.ई.टी कडून उपडते नाही आलेत आहे.