Saturday, May 18, 2024
HomeEducationMHT-CET चा निकाल जाहीर ?? बघा इकडे

MHT-CET चा निकाल जाहीर ?? बघा इकडे

मुंबई: PCB आणि PCM गटांसाठी MHT-CET निकाल २ डिसेंबर पर्यंत जाहीर करण्यात येतील. एकदा जाहीर केलेला निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

दरम्यान, MHT-CET LAW चा निकाल 2020 जाहीर झाला आहे.

तरी अगर लवकर निकाल लागल्यास आम्ही आपल्या वेबसाइट वर अपडेट करू. आणि तुम्हे सुद्धा MHTCET च्या वेबसाइट वर चेक करू शकता.

MHT-CET ची ऑफिसिअल लिंक खाली दिलेली आहे

https://mhtcet2020.mahaonline.gov.in/

आणि अगर तुम्हाला कोणी पण विचार पूस करायची असेल तर आम्प्हाला खाली कंमेंट बॉक्स मध्ये कडवा

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

3 COMMENTS

Most Popular