Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


दि.१९/०२/२०२१ ढोकी(वाई)- येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. गावातील तरुणांनी एकत्र येऊन शिवजयंती निमित्त तैलचित्र चे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

तसेच कोविड -१९ चे पालन करून गावात मिरवणूक काढण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र आव्हाड युवा मंचचे केळापूर तालुका सचिव नरेंद्र राऊत यांनी केलं तर ग्रामपंचायत सदस्य सचिन राजूरकर व विलास राऊत युवा कार्यकर्ते विशाल बोंडे यांचं सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व गावकरी उपस्थित राहिले.

Previous article
Next article
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular