Sunday, September 8, 2024
Homeनागपुरदक्षिण नागपूर काँग्रेसतर्फे महागाईच्या विरोधात सायकल रॅली

दक्षिण नागपूर काँग्रेसतर्फे महागाईच्या विरोधात सायकल रॅली



पेट्रोल, डिझेल ,गॅस इंधन व खाद्य तेल व महागाई च्या विरोधात दक्षिण नागपूर काँग्रेस ब्लॉक क्रमांक 4 अध्यक्ष प्रवीण गवरे व वार्ड अध्यक्ष राहुल अभंग व प्रभाग अध्यक्ष रोशन बुधबावरे यांच्या नेतृत्वात दिघोरी चौक ते नंदनवन पेट्रोल पंप पर्यंत भव्य सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव गिरीश पांडव, विवेक सोरते, रामभाऊ सोनटक्के, विलास गावंडे, नितीन मोंढे, अली भाई , लतीफ भाई, प्रकाश ढगे, चंद्रनाथ भागवतकर, वसंता लोनदासे ,मधु पडोळे, महेश वैरागडे, नितीन चौधरी, अनिल वराडे , प्रेमानंद खरड, दुधराम तिजारे, गंगाधर कडूकर , विकास मेश्राम, महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वीणाताई कुकडे, रंजनाताई कडूकर, व युवक काँग्रेसचे सौरभ काळमेघ, अनिकेत खुरे, शुभम लांजेवार, रोहन वांढरे, सुजल श्रीखंडे, सतीश शर्मा, आदर्श चकोले ,कुणाल चौधरी, हर्षल जावळकर, दीपांशु सिंगनजुडे ,सोहम तिखट, रूणाल पोटे, आलोक मांगे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

05/09/2024

03/09/2024

02/09/2024