Sunday, September 8, 2024
Homeचंद्रपुरप्रा,आ,केंद्र गांगलवाडी येथे covid-19 कार्यक्रमाचे उद्घाटन

प्रा,आ,केंद्र गांगलवाडी येथे covid-19 कार्यक्रमाचे उद्घाटन

ब्रह्मपुरी


प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथे दिनांक 10 मार्च रोजी covid-19 लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चीमुरकर यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मपुरी पंचायत समितीचे सभापती रामलाल दोनाडकर उपसभापती ठवकर मॅडम तालुका वैद्यकीय अधिकारी दूधपचारे प्रभाकर सेलोकर गांगलवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच बावणे माजी सरपंच ज्ञानेश्वर भोयर संजय भोयर विलास उरकुडे माजी उपसभापती पंचायत समिती ममता ताई कुंभारे सदस्य पंचायत समिती ब्रह्मपुरी गांगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुखदेव मॅडम गांगलवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गण उपस्थित होते यावेळी गांगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील 45ते 60 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तींना की ज्यांची बी पी सुगर वाढलेली आहे किंवा इतर गंभीर आजार असतील तर त्यांना covid-19 लस देणे मोफत सुरू झालेली आहे ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त असेल अशा सर्वच व्यक्तींना कोविंड लसीकरण देण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तरी गांगलवाडी केंद्रांमध्ये जाऊन covid-19 लस घ्यावी अधिक माहितीसाठी वैद्यकीय अधिकारी गांगलवाडी पीएससी आरोग्य कर्मचारी किंवा त्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात आल्या यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

05/09/2024

03/09/2024

02/09/2024