आर्वी : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व नोबल शिक्षण संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने
धनोडी येथे एचआयव्ही , एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . भाग्यश्री वानखेडे यांनी गावातील महीलाना covid 19 लस बद्दल सविस्तर माहिती दिली आणि कोमल जवादे यांनी एच आय व्हीं बद्दल मार्गदर्शन केले व पोषण अभियान जन आंदोलन या निमित्ताने या वेळी उपस्थित राहुन विजया थुल, अर्चना भोगे ,अन्नपूर्णा अवसाड, निशा थूल, ललिता ऊइके, हेमा पावडे, प्रतिभा घुगरे ,
वैशाली रोहाड , सुजाता गुढे,
रंजना भगत यांनी सहकार्य केले.
