Friday, April 19, 2024
Homeवर्धासत्याग्रही घाटामध्ये 5 वाहने एक मेकानवर आदळून भिषण अपघात

सत्याग्रही घाटामध्ये 5 वाहने एक मेकानवर आदळून भिषण अपघाततीन जण जखमी

तळेगाव शा पंत :- सत्याग्रही घाटामध्ये दि 12 ऑक्टोबरच्या पहाटे भीषण अपघात झाला ,पोलीस माहिती नुसार , घाटामध्ये 14 चाकी Gj 03 BT 6432 हा नादुरुस्त ट्रक हा रोड च्या बाजूला उभा होतो , नागपूर वरून अमरावती कडे सिमेंट पोल घेऊन जाणारा आयसर mh 21 x 5153 याने ट्रक ला चालक बाजूने धडक दिली या मध्ये जखमी नंदू ज्ञानेश्वर सोळंके वय 35 रा वडाळा जालना, भागवत रामदास तेलंगरे वय 25 रा वालसा जालना, पुरुषोत्तम बेराडे वय 35 भारजा जालना ही गंभीर जखमी झाले.


धडक इतकी जोरदार होती की आयसर हा पूर्ण रोड वर आडवा झाला . अपघात पाहून मागील आयसर क्र MH 04 Bo 6741 मधील चालक हा आयसर थांबून खाली उतरून मदत करण्या करता उतरला ,व त्या मागील एर्टिका कार MH 32 c 7864 मधील ही लोक खाली उतरून मदत करण्या करता उतरले असता , मागून येणारा अनोळखी ट्रक यांनी कार व आयसर ला धडक दिली यामध्ये काराची मोठे नुकसान झाले , व ट्रक चालक ट्रक घेऊन प्रसार झाला यामध्ये ,अपघात येवढा भीषण होता की 2 km लांब वाहनाची राग लागली होती , अपघाताची माहिती पोलीस स्टेशन ला मिळताच कर्मचाऱ्यांना घटनास्थळ गाठले , घटनास्थळी 108 रुग्णवाहिका बोलून जखमी ना कारंजा रुग्णालयात पाठवण्यात आले व तेथून नागपूर येथे हलविण्यात आले , पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्या करीत खुप मेहनत करावी लागली घटनास्थळी ठाणेदार आशीष गजिबिये ,पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह जमादार कैलाश माहुरे ,देवेन्द्र गुजर , अनिल चिलगर ,बालाजी मस्के ,पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular