स्वातंत्रयाचे अमृत महोत्सव निमित्य कायदेविषयक जनजागरन मोहिमेचे वायगाव(हल्द्या) येथे समारोप
विधि सेवा समिती,दिवानी व फौजदारी न्यायलय,समुद्रपुर चे आयोजन
समुद्रपुर : विधि सेवा समिती ,स्थानिक दिवानी व फौजदारी न्यायलयच्या वतीने बालक दिनाचे औचित्य साधून स्वातंत्राचा अमृत महोत्सवाचे कायदेविषयक जनजागरान मोहिमाचे समारोप तालुक्याचे वायगाव (हल्द्या) येथे दिवानी व फौजदारी न्यायलयाचे मुख्य न्यायधीश डी. एस.पाखरानी साहेब यांचे अध्येक्षते खाली प्रमुखअथिति सह न्यायधिश श्री पी. बी. वराडे,अधिवक्ता उल्हास गनवीर,मनोज थूटे,सरपंच उत्तम घुमड़े,पोलिस पाटील आशीष पाटील, शाळेच्या मुख्याधिपीका हुलके,यांचा प्रमुख उपस्थितित जिला परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगांव (हलद्या) येथे समारोप करण्यात आले.

स्वातंत्राच्याअमृत महोत्सव निमित्य दि.2आक्टोंबर2021 ते 14 नोव्हेंबर 2021या 44दिवसात तालुक्यातिल गावागावत कायदेविशषयक ज्ञानदान व माहिती देन्याचे कार्यक्रम विधि सेवा समितिच्या माध्यमातुन करण्यात आले.सर्व प्रमुख पाहुन्यानी गावातिल प्रमुख मार्गानी मिरवनुकीने कयादेविशयक पत्रक वाटून माहिती देन्यात आली.
या नंतर जिला परिषद उच्च प्राथमिक शाला येथे द्वीप प्रज्वलन करुण eकार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अधिवक्ता मनोज थूटे यानी प्रास्ताविक केले.अधिवक्ता उल्हास गनवीर यानी लहान मुलांचे संविधानिक हक्क, आणि अधिकारा बद्दल मार्गदर्शन केले.मुख्य न्यायधिश श्री डी. एस.पारवानी साहेब यानी आपल्या अधक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना सांगीतले की, मुलानी मोबाइल, टी व्ही, पासून दूर राहुन अभ्यासा कड़े लक्ष द्यावे. समाराेप कार्यक्रमाचे संचालन विधि सेवा समिती सहकारी प्रशांत ढवले यानी केले तर आभार जसवंत पाटील यानी मानले.
कार्यक्रमाची प्रस्तावना अमित वासनिक यानी मांडली.कार्यक्रमाला विधि स्वयंसेवक वैभव कळमकर, न्यायलयाचे अधीक्षक डी.डी.वानोडे,लिपिक नासरे,संतोष मनवर,शाळेचे शिक्षक,विद्यार्थी, आणि गावकरी मोठ्या संख्येणे उपस्थित होते.