
पुलंगाव ; शहरामध्ये नवरात्री उत्सव असल्याने भाविक गर्दी करीत आहे.पुलंगाव परिसरातील गावांमधील नागरिक रात्रीला दुर्गादेवी पाहण्यासाठी वाहनाने येत आहे.गर्दीत अनुचित प्रकार घडू नये .यासाठी पोलीसानी तगादा बंदोबस्त केला आहे.पुलंगावचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस संतोष राठोड आणि दीपक तुमडाम यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी बंदोबस्त व्यस्त आहे.