तळेगाव (शा) : – डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत पी आर पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती येथील अंतिम वर्षीच्या विद्यार्थिनी भगवती राजेंद्र धार्मिक हिने ग्रामीण भागात जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले,कृषी कन्या भगवती राजेंद्र धार्मिक हिने आनंदवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फवारणी बाबत घेण्यात येणारी योग्य काळजी बाबत माहिती शुष्म सिचन पद्धती ,पीक कर्ज घेण्या बाबत माहिती बीज व्यवस्थापनेची माहिती , एकात्मिक तण व्यवस्थापणया कार्यक्रम करिता कॉलेजचे प्राचार्य डॉ पी डी देशमुख, कार्यक्रम समनवक कळसकर, कार्यक्रम अधिकारी डॉ गावंडे , देशमुख , प्रा त्रिपाठी , प्रा अर्चना बेलसरे, प्रा देशमुख, प्रा अढाऊ यांनी कृषी कन्याला प्रात्याक्षिक साठी मदत व मार्गदर्शन केले.