देशयात अनेक लोक आजही अन्न पाणी ,मूलभूत अधिकारा पासूऊन वंचित ठेवल्या जात असून मूठभर लोक बहुसंखे जनतेवर राज करीत असुन गोरबरीब जनेतचे हक्क व अधिकार हिराऊन घेत आहे त्या मुळे देश्यात आर्थीक सामाजीक विषमता निर्माण झाली असून ही विषयमता दूर करण्या करीता बाबा साहेब आंबेडकर यांचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार तळा गाळात बहुसंखे बहुजन समाजा पर्यंत रुजवा विचार रुजले की प्रत्येक नागरिक जागरूक होईल व व आपले हक्क व अधिकार मागेल व आपली प्रगती करू लागेल तरच आर्थीक सामाजिक विषमता नष्ट होईल व डॉ बाबा साहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज तयार होईल असे विचार वर्धा येथील डॉ बाबा साहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रमात वेक्त केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जाती अंत संघर्ष समिती यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित कार्यक्रमात आपले विचार वेक्त केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी यशवंत झाडे राज्य उपाध्यक्ष किसान सभा,नरेंद्रकुमार कांबळे अध्यक्ष जाती अंत संघर्ष समिती व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ,नम्रता भोंगाडे कार्यध्यक्ष महाराष्ट अनिस ,व भैईयाजी देशकर सचिव सिटू, समीर बोरकर शहर अध्यक्ष मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्ष इत्यादी प्रमुख उपस्थित होते
या प्रसंगी नम्रता भोंगाडे, नरेंद्रकुमार कांबळे भैयाजी देशकर यांनी आपले विचार मांडले या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभाकर धवणे सांस्कृतिक विभाग प्रमुख महाराष्ट्र्र अनिस व संजय भगत यांनी गीत सादर केले कार्यक्रमाचे संचालन समीर बोरकर यांनी केले तर आभार राजेच वाघमारे यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता रामभाऊ ठावरी ,नीलेश डमभारे ,अनिल खंडाळकर,मयुरी ढोकने,किरण बोटफोले,अनिकेत कावळकर,प्रमोद वघारहांडे,नरेंद्र होरे,पालक फुलकर,दशरथ गवळी,चंदर्भांन नाखले,विनोद अवथळे,अनिल भोंगाडे,राहुल तांमगाडगे, ईत्यादिनी सहकार्य करुन उपक्रम सम्पन्न केला.