वर्धा : सविधान दिनी 26 नोव्हेंबर 2012 ला पार्टीची स्थापना करण्यात आली. आज पार्टी चा 9 वा वर्धापन दिना निमित्त सविधंन दिनी आज 26/11च्या हुतात्मा यांना श्रद्धांजली गुरू नानक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
9 वा वर्धापन दिनाचे जिल्ह्यामध्ये हिंगणघाट, देवळी , पुलगाव , आर्वी आणि वर्धा शहरांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वर्धा शहरातील प्रभाग 14 शास्त्री चौक मधील गुरुद्वारा पासून सुरूवात करण्यात आली. यावेळी जनतेला आम आदमी पार्टीचे निवडणूक चिन्ह झाडू घरोघरी वाटप करण्यात आले. येणाऱ्या न.प. निवडणूका मध्ये आम आदमी पार्टी वर्धा शहरातील सर्व 40 जागांवर लढणार असून. एका लोकाभिमुख शासनाच्या नव्या पर्वाची सुरुवात वर्धा शहर मध्ये करणार आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या पार्टीला बळकटी द्यावी. असे आवाहन वर्धा जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले यांनी केले.
या कार्यक्रमाला रामचंद्र डोडानी, परसराम मुलचन्दनी, प्रकाश डोडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास नरेंद्र रामानी,सुनिल रामानी ,सतिश डोडानी, जय विश्वकर्मा, जया प्रकाश डोडा नी, ज्योती डोडानी, कृष्णा देवी डोडा नी , विक्रम रोकडे, कविता गुजरकर पूनम फुल हार, संगीता वाकडे ,वन्दना रंगारी, प्रीती जांभूळ्कर, मिनल इंगळे अतुल उमाठे, देवतळे, समीर कांबळे, ममता कपूर, नितीन झाडे ,प्रमोद भोयर, मयुर राऊत ,मंगेश शेंडे
रविंद्र साहू ,अरुण महाबुधे, प्रदीप न्हले ,योगेश ठाकुर, संदीप डंभारे, प्रविण कलाल, खलिद खान शाहरुख पठाण, थूल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नितीन झाडे यांनी केले. प्रमोद भोयर यांनी आभार मानले.