Tuesday, February 27, 2024
Homeवर्धाआनंदवन चौकात मोकाट जनावरांची सभा ।।

आनंदवन चौकात मोकाट जनावरांची सभा ।।

आनंदवन चौकात महिनाभर पासन मोकाट जनावरांची मोठ्या प्रमाणात एकत्रित होण्याची प्रथा सुरू झाली आहे .

नागरिकांना नाहक त्रास सुरू आहे , हा चौक नागपूर चंद्रपूर चा मुख्य हायवे रोड असून या रोड ला मोठी वाहतूक असते मात्र प्रशासनाचे या कडे पूर्ण दुर्लक्ष आहे , ह्या चॉकच्या आजूबाजूस मोठी रहदारी दुकाने तस शैक्षकनिक संस्था आहेत मात्र या मोकाट पशूंच्या कुणी रोक लावण्यास कुणीही लक्ष देत नाही , भविष्यात एकादी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही । लोकडाऊन मुडे शाडा कॉलेज बंद असल्याने सध्या जरी विद्यार्थ्यांची रहदारी बंद असली , तरी चौकाच्या दोन्ही बाजूस आढवडी बाजार नियमित भरत असून प्रशासनाने ह्या अडचिकडे कानाडोळा का केला आहे हे सर्व सामान्य व्यक्तींना समजेनासे झाले आहे , भविष्यात एखादा अपघात घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार काय असा प्रश्न चिन्ह उभा आहे ❓

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

2 COMMENTS

Most Popular