झरी : तालुका प्रतिनिधी
कोरोना परिस्तिति काळात अनेक शाळा
महाविद्यालय बंद पडले. कोरोना आता
ऑटोक्यात आल्याने मागील काही
दिवसांपासून शाळा सुरु झाल्या आहे. मात्र शाळेत जाण्यासाठी बस नसल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

त्यामुळे मुकुटबन-अडेगाव-खातेरा , मुकुटबन-मागली बस सुरु करा या मागणी साठी विद्यार्थ्यांनी आगारावर धडक दिली. मंगेश पाचभाई यांनी मुकुटबन येथे ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीना घेऊन
मुकुटबन-अडेगाव-खातेरा ,मुकुटबन -मागली
विद्यार्थि साठी बस सेवा सुरु करण्यासाठी
वणी येते निवेदन दिले. लवकरच विद्यार्थी बस फेरया सुरु करू असे आश्वासन आगार व्यवस्तापक टीपले यांनी दिले.