Saturday, May 18, 2024
Homeयवतमाळराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेटचे सामने

राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेटचे सामने

पांढरकवडा : येथे राज्य स्तरीय टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्याचे ऍडव्होकेट मुत्यालवार यांनी आयोजन केले. राज्यातील 15 संघ आनी तेलगाना राज्यातून एक संघाने सहभाग घेतला .

औरंगाबाद संघ विजेता तर मुंबई संघ ऊपवीजेता ठरले.तिसरे बक्षीस पांढरकवडा संघाला मिळाले. सामन्यांचे उदघाटन नगराध्यक्षा वैशाली नहाते यांच्या हस्ते झाले तर बक्षीस वितरण सहाय्यक पोलिस निरीक्षक भोंगाडे, बिएसएनएलचे अभियंता ऊईके व वकील संघ पांढरकवडा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular