लाखांदूर : हनुमान व नागमंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. निनाद महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून तीन दिवस कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
महाप्रसाद कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, सुनील भोवते, ताराचंद मातेरे, विकास हटवार, वामन मिसार, सदराम दिघोरे, शिवाजी देशकर यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरुष व बलगोपालांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.