Tuesday, July 16, 2024
Homeभंडाराशेतकऱ्यांसाठी खासदार मेंढ्यांचा पुढाकार

शेतकऱ्यांसाठी खासदार मेंढ्यांचा पुढाकारभंडारा : शेतात उत्पादित होणाऱ्या भाजीपालासह शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी खासदार मेंढे यांनी पुढाकार घेतला आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट येथे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात शेतकरी प्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा केली. कार्गोच्या विमानाने शेतकऱ्यांचा उत्पादित माल वाहतूक करावा, अशी यावेळी मागणी करण्यात आली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular