भंडारा : राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी जनगणना परिषद भंडाराच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.

त्याचप्रमाणे डॉ बाळकृष्ण सार्वे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ओबीसी जनगणना परिषदेचे जिल्हा समन्वयक सदानंद इलमे, भगीरथ थोटे, के. झेड. शेंडे, माधवराव फसाटे, डॉ मुकेश पुडके, मोरेश्वर फुंडे, चत्रभुज सपाटे, लक्ष्मी शेंडे, अमीर सपाटे, देवांश शेंडे आदी उपस्थित होते.