खापा-तुमसर :
तालुक्यातील मोजा खापा येथे खास कार्तिक पौर्णिमेनिमित्त व जलसे निमित्त ‘आदर्श नाट्य कला मंच खापा च्या वतीने क्षणातच रडवणारी . क्षणातच.हसवणारी तीन अंकी'”त्याग मातृत्वाचा ही नाटिका आयोजित.करण्यात आलेली आहे. दिनांक .19.11.2021. रोज शुक्रवारला रात्री नऊ वाजता आयोजन करण्यात आले आहे नाटकाचे उद्घाटक माननीय श्री दिलीप भाऊ सार्वे समाजसेवक मांगले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मीकांत भाऊ सेलोकर माजी सरपंच मांडळ.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय श्री शिशुपाल जी.पटले माजी खासदार. श्री प्रदीप भाऊ पडोळे.नगराध्यक्ष तुमसर. श्री मुन्ना भाऊ पुंडे उपाध्यक्ष भाजपा भंडारा श्री धनराजजी चौधरी जिल्हाध्यक्ष औद्योगिक संघभंडारा. श्री सूर्यकांत भाऊ सेलोकर अध्यक्ष कुणबी समाज तुमसर श्री विनोद भाऊ तुमसरे. श्री विठ्ठलजी काहलकर अध्यक्ष तुमसर मोहाडी विधानसभा रा. का. श्री राजकुमारजी माटे माजी सरपंच खापा श्री योगेश हलमारे सरपंच खापा श्री रामदास जी बडवाईक अध्यक्ष असंघटित कामगार रा. का. श्री गोपाल जी ठवकर श्री बालक दाजी ठवकर श्री प्रफुल जी वराडे श्री सेवक रामजी वाडीभस्मे श्री आनंद सिंगन जुडे श्री मुन्ना भाऊ वाडीभस्मे श्री अनिल लोणकर श्री राजू जी भोयर श्री विजय जी गोमासे श्री सुधीर जी गोमासे श्री राजेंद्र जी सिंदपूरे सुरेंद्र जी वहिले श्री राधेश्याम जी पुंडे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच कार्यक्रमानिमित्त नवीन जावई आणि मुलींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी समस्त रसिक बांधवांनी या तीन अंकी नाटकाच्या आस्वाद घ्यावा असे आव्हान आयोजक नानाभाऊ गभने. राजेंद्र पिकलमुंडे , ईश्वर चौधरी. प्रदीप पिकलमुंडे, प्रथमेश ठवकर, अजय यादव, राष्ट्रपाल खरोले, विकी पिकलमुंडे श्री अनिल पुंडे प्रकाश वंजारी नानाभाऊ ठवकर यांनी केले आहे