Monday, March 4, 2024
Homeभंडारामोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

मोहाडी :
मोहाडी येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन,आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, श्री नानाभाऊ पंचबुधे, श्री मधुकरजी कुकडे, यांच्या उपस्थितीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठकिचे आयोजित करण्यात आले. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.

याप्रसंगी संबोधित करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय असून जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी तिकीट वाटप करतांना सर्व बाजूंचा अभ्यास करूनच तिकीट देण्यात येईल कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी पक्ष घेईल. या वेळी सर्वश्री माजी आमदार श्री राजेंद्र जैन,आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, श्री नानाभाऊ पंचबुधे, श्री मधुकरजी कुकडे, श्री धनंजय दलाल, श्री जयंत वैरागडे, श्री विठ्ठल कहाळकर,श्री सदाशिव ढेंगे, श्री विजय पारधी, श्री पुरुषोत्तम पात्रे सौं मनीषा गायधणे, वासुदेव बांते, किरण अतकरी, कमलेश कनोजे, श्रीधर हटवार, रिता हलमारे, मनिषा गायधने, कु. तारा हेडाऊ, खुशाल कोसरे, अनिल गाळे, संजय मिरासे, प्रदिप बुराडे, गंगाधर पासवान, महादेव बुरडे, महादेव पचघरे, चंदु सेलोकर, राजेंद्र मेहर,सचिन पटले, हैशोक शरणागते,रामरतन खोकले, प्रफुल धुमणखेडे, विजय बारई, बापु वंजारी, हितेश साठवणे, बबलू सय्यद, पुरुषोत्तम पात्रे, बाना सव्वालाखे, आनंद मलेवार, एकनाथ फेंडर, गौरीशंकर नागफासे, प्रतिमा राखडे, नरेश ईश्वरकर, छोटूलाल मीरासे,बालु भोयर, अरविंद येळणे, रुपेश गावळे, पवन चव्हाण, सचिन गायधने, मुरलीधर गायधने, नरेश वैरागडे, तुलाराम हारगुडे, भगवान सिंगणजुडे, जितेंद्र साठवणे, देवदास बोंधरे, रितेश वासनिक, सुमित पाटील, श्याम कांबळे, सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular