भंडारा : शहरातील प्रतिष्ठित श्रीचंद दौलतराम शादिजा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले. भोजराज, हरीचंद आणि दीपक शादिजा यांचे ते भाऊ तर, पियूष शादिजा यांचे ते वडील होत.