भंडारा : शहरातील महाल वार्डात तील रहिवाशी तथा तहसील कार्यालयात अर्जनवीस म्हणून काम करणारे गंगाधर श्रीराम गाढवे यांचे निधन झाले. त्यांच्यामागे बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर भंडारा येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.