Saturday, September 7, 2024
Homeभंडारानिधन वार्ताधनंजय तुपटे

निधन वार्ता
धनंजय तुपटे


लाखांदूर : सावरगाव येथील रहिवासी तथा शिवाजी हायस्कूलचे शिक्षक धनंजय नारायण तुपटे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चुलबंद नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

05/09/2024

03/09/2024

02/09/2024