लाखांदूर :
हनुमान देवस्थान गुरुदेव सेवा मंडळ, मौजा-सावरगाव यांच्या वतीने आयोजित एकनाथी भागवत ज्ञानयज्ञ व गोपालकाला कार्यक्रमास आमदार डॉ परिणय फुके यांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी ह.भ.प. ढोंगे महाराज, श्री वामनजी बेदरे, श्री विनोदजी ठाकरे, श्री नूतनजी कांबळे, श्री नाथीकजी अलोने, श्री गुणवंतजी ठाकरे, श्री महादेवजी पारधी, श्री भावरावजी ठाकरे, श्री दामोधरजी घोरमोडे, श्री सुनीलजी शिवणकर, श्री गणेशजी शिवणकर, श्री विक्कीजी शिवणकर, श्री प्रल्हादजी देहमुख, श्री देविदासजी राऊत, श्री मोरेश्वरजी राऊत, श्री राहुलजी राऊत, श्री गोपीभाऊ भेंडारकर, श्री विकासजी हटवार, श्री राजूभाऊ नाकतोडे, श्री धनंजयजी बुराडे, श्री राजेशजी महावाडे उपस्थित होते.