भंडारा : भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी संस्थेच्या सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात सभासदांना संस्थेची माहिती दिनदर्शिकेत मार्फत व्हावी याकरीता दिनदर्शिका लोकार्पन करण्यात आली.
यावेळी प्रा. सुमंत देशपांडे, मार्गदशक प्रभाकर कळंबे, गोपाल वारजुरकर, इंजि. सतिश मारबदे, नरेश भोयर, प्रभुजी मते यशवंत दुणेदार, महेश इखार, रविद्र मेश्राम, वनिता सार्वे, अध्यक्ष केशरीलाल गायधने, संस्थेचे उपाध्यक्ष मनिष वाहाणे, सचिव विजय ठवकर, संचालक विनोद भेंडारकर, सुधिर कळंबे, इंजि सुशांत गडकरी, गणेश धांडे, इंजि. सुरेश मस्के, दिलीप सोनुले, भागवत मदनकर, संजय पंचबुद्धे, अमिता भोगे, अश्विनी बांते, व्यवस्थापक अनोद साठवणे, अनिल सपाटे, संजय सेलोकर व सर्व कर्मचारी व से.नि सभासद बंधू भगिनी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.