भंडारा : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य समन्वयक डॉ मुकेश पुडके, के. झेड. शेंडे, पी. बी. फुंडे, प्रभू मने, विजय ब्राह्मणकर, मुरलीधर भुरे, लक्ष्मी शेंडे, रोमित झंझाड, देवांश शेंडे, सुरेश ठवकर, मधोराव फसाटे आदी उपस्थित होते.
