लाखांदूर :
आमदार डॉ परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली लाखांदूर जि.भंडारा येथील आयोजित कार्यक्रमात आज कॉंग्रेस तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकत्यांनी फुके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रवेश केला. त्यांचा सत्कार फुके यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रामुख्याने श्री आशिष परसुरामकर, श्री दुर्गेश परसुरामकर, श्री निलेश कुंभरे, श्री उमेश परसुरामकर, श्री अजय मेश्राम, श्री प्रशांत तोंडरे, श्री प्रफुल्ल दोनाडकर, श्री हरगोविंद दोनाडकर, श्री चेतन दोनाडकर, श्री युवराज लांजेवार, श्री लिलाधर दोनाडकर, श्री रामदास दोनाडकर, श्री शंकर दोनाडकर, श्री योंगेश खामखुरे, श्री कार्तिक जनबंधू, श्री संतोष घोरमडे, श्री दिनेश कापगते, श्री निखील तांडेकर या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी श्री वामनरावजी बेदरे, श्री विनोदजी ठाकरे, श्री देविदासजी राऊत, श्री नूतनजी कांबळे, श्री गोपीजी भेंडारकर, श्री राजूजी नाकतोडे, श्री बाळूभाऊ बुराडे, श्री प्रल्हादजी देशमुख, सौ भारतीताई दिवठे, सौ माधुरीताई हुकरे, सौ निलिमाताई हुमने, सौ गुरमुलेताई, सौ मेश्रामताई, श्री विकासजी हटवार, श्री प्रकाशजी राऊत, दिवकर माने, उपस्थित होते.