Saturday, May 18, 2024
Homeभंडाराअटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादनसाकोली : येथे श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार राजेश काशिवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular