भगवान चांदेकर
सावनेर: सावनेर येथे covid-19 कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन माननीय स्वप्नील जी पारवे समाजसेवक यांच्या वतीने लसीकरण शिबिराचे आयोजन जुने धान्यगंज याठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मासाळ साहेब तहसीलदार सावनेर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष मान्य डॉक्टर संदीप गुजर (दंतचिकित्सक) सावनेर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय किशोर धुंडे ले (पत्रकार )सावनेर माननीय दीपक कटारे( पत्रकार) सावनेर माननीय प्रभाकर जी पारवे (माजी नगरसेवक )सावनेर माननीय सुधाकर जी पारवे( ज्येष्ठ नागरिक) मान्य आशिष मानकर (नगरसेवक सावनेर) मा अमित झोडापे( सामाजिक कार्यकर्ता) अरुण रुशिया पत्रकार सावनेर प्रमोद निमजे (संचालक कामगार कल्याण मंडळ) अजय पारवे ह्या कार्यक्र मा मध्ये प्रमुख उपस्थिती मुकेश पारवे; मनोज गुप्ता ,नारायण पारवे, अशोक पारवे ,पंकज पारवे, देवेंद्र पारवे, मनोज पारवे, असलम शेख ,लेखराज गोंडाणे, दीपक कदम ,मिथुन उईके, वसीम शहा इत्यादींनी कार्यक्रमाकरिता अथक परिश्रम केले या कार्यक्रमामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या टीमने विशेष सहकार्य केलं व कोरणा लसीकरण संदर्भात जनजागृती केली उपस्थित मान्यवरांनी लसीकरण चे महत्व पटवून दिले या कार्यक्रमाचे आयोजक मा स्वप्निल पारवे यांनी प्रस्तावना केली या कार्यक्रमाचे संचालन अजय पारवे यांनी केले