रामटेकच्या नव्या उपविभागीय अधिकारी म्हणून श्रीमती वंदना सवरगपते यांनी कार्यभार सांभाळला त्याआधी गोंदिया येते उपविभागीय अधिकारी कार्यरत होत्या, रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटयारे यांची नुकतीच सांगली जिल्ह्यामध्ये बदली झाली, उपविभागीय अधिकारी यांचेकडे रामटेक गड मंदिर चे रिसीवर म्हणून अतिरिक्त जबाबदारी असते, रामटेक आणि पारशिवनी अशा दोन तहसील मिळून उपविभागीय अधिकारी नेमण्यात येतं.
