कुही पत्रकार
विदर्भ दौर्यावर आलेले राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रनेते मां. शरदचंद्रजी पवार विदर्भाचा विकास आणि विदर्भाच्या समस्या सोडविण्यासाठी दि. १७ नोव्हेंबर ला नागपुर येथे आले आणि कार्यकरत्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व १८ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता गडचिरोली येथील बैठकीला जाण्यासाठी उमरेड नागपुर रोडने जन्यासाठी नीघाले तेव्हा कुहीपाचगाव फाट्यावर कुही तालुक्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी मांढळ जि.प.सभासद रा.का.च्या मणीषाताई फेंडर सेवादलाचे नागपुर जिल्हा अध्यक्ष पुंडलीकराव राऊत भागेश्वरजी फेंडर.सिवनी ग्रा.पं. सभासद सौ.राऊतताई.पदवीधर संघाचे दिनेश जी साळवे विदर्भ प्रदेश सचिव रा.का.कुहीशहर अध्यक्ष मां. रमेशभाऊ लांजेवार. कुही शहर कार्याध्यक्ष गजागन लांजेवार .आशिष आवळे सरपंच जितेंद्र लुटे.विष्णु मेश्राम. निर्धन निंबर्ते .तैफीक सेख. शंकर भोयर. तेजस मेश्राम. निखील झोडापे. रोशन डहारे. आकाश पोहणारा तसेच तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थीत होते.