उमरेड -5/8/2022
मांढळयेथील राष्ट्रवादी कांग्रेस चे नीष्ठावान कार्यकर्त्ता लीलाधर धनविजय यांची नुकतीच उमरेड विधानसभा अध्यक्ष पदी नीवड झाली
नुकत्याच झालेल्या पक्षाचे सभेत माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे हस्ते नीयुक्ती पत्र देण्यात आले
नीवडीबददल धनविजय यांनी माजी मंत्री डा श्रावन पराते,जील्हा कार्याध्यक्ष राजु राऊत,जी प गटनेता दिनेश बंग, जीप सदस्य सलील देशमुख,जील्हा महीला अध्यक्ष अर्चना हरड़े, रमेश फुले, नागपुर बाजार समीती उपाध्यक्ष प्रकाश नागपुरे यांचे आभार व्यक्त केले तसेच कुही,उमरेड,भीवापुर तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेस चे पदाधिकारी यांनी धनविजय यांचे अभीनंदन केले
उमरेड- धनविजय यांना नीयुक्तीपत्र देताना माजी मंत्री रमेशचंद्र बंग व मान्यवर