रामटेक पाप धुपेश्वर गणेश मंदिर आला रामटेक लोकसभेचे खासदार माननीय श्री कृपाल जी तुमाने यांनी सदिच्छा भेट दिली भेटीदरम्यान मंडळासोबत बैठक घेतली असता मंडळाने बाजूच्या खाली जागेवर सभामंडपात तयार करण्याकरिता खासदार साहेबांनी पंधरा लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले स्थानी आमदार श्री आशिष जयस्वाल साहेबांनी सुद्धा डीपीडीसी मधून पंधरा लाखाची निधी गणपती मंदिर ला दिली आहे गणपती मंदिरासमोरील यात्री निवास बनवण्याचे व त्याच्यामध्ये सोयी सुविधा पुरवण्यात करिता पंधरा लाखाचा निधी दिल्याचे मंडळाने सांगितले हे मंदिर खूप पुरातन असून महाराष्ट्रातील अष्ट विनायका पैकी एक आहे.