Sunday, September 8, 2024
Homeनागपुरग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ

ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ

नगराध्यक्षा सौ.रिता उराडे यांच्या उपस्थितीत…..
ब्रम्हपूरी :-


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत
ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा उद्घाटन सोहळा दिनांक 1 जुलै 2021 ला गुरुवार ला सकाळी 11 वाजता ब्रम्हपुरी नगरपरिषद चे अध्यक्ष मा. सौ रीताताई उराडे यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने पार पाडण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुभाष खिल्लारे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले . या कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालय येथील डॉ खंडाळे सर ,डॉ नागमोती सर ,डॉ इंगळे ,डॉ खरकाटे मॅडम, डॉ शेख सर,डॉ मेंढे सर डॉ नाकाडे मॅडम , डॉ कांबळी सर आदींनी मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मा. रीताताई उराडे यांचे सह ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एम डी ए च्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संचालन श्री विलास लेनगुरे यांनी केले तर आभार श्री खोब्रागडे आरोग्य सहायक यांनी मानले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -

Most Popular

05/09/2024

03/09/2024

02/09/2024