Friday, April 12, 2024
Homeनागपुरखासदार कृपाल तुमाने यांचे तर्फे मोफत आरोग्य शिबीर व चष्मे वाटप

खासदार कृपाल तुमाने यांचे तर्फे मोफत आरोग्य शिबीर व चष्मे वाटप

विदर्भ कल्याण / सिर्सी

नागपूर जिल्हा शिवसेना व खासदार कृपालजी तुमाने रामटेक लोकसभा यांचे तर्फ भव्य आरोग्य शिबिर, शस्त्रक्रिया नोंदणी व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजन २८/०२/२०२४ रोज बुधवार ला श्री. संत रंगनाथ बाबा ग्रामपंचायत कार्यालय सभागृह येते करण्यात आले


या शिबिराचा सिर्सी व परिसरातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. या शिबिरात मेघे हॉस्पिटल वानाडोनगरी येथिल डॉक्टर संच यांनी नेत्ररोग , मेडीसिन, सर्जरी , स्त्रीरोग , बालरोग, कान – नाक – घसा, अस्थरोग, त्वचा रोग, श्वसन रोग इत्यादी तपासनी करून द वाटप व चष्मे वाटप करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सौ. संगीता ताई किरपाने ( महिला विधान सभा संघटक ) , सौ. दुर्गा वाढई ( महिला तालुका प्रमुख उमरेड तालुका ), अखिल रोडे ( युवासेना विधान सभा संघटक ) यांनी नियोजन करून रोगनिदान शिबिर यशस्वी पार पाडला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular