Friday, April 12, 2024
Homeनागपुरखरे गुन्हेगार लवकरच शोधूकुही पोलिसांची ग्वाही

खरे गुन्हेगार लवकरच शोधूकुही पोलिसांची ग्वाही

कुही विदर्भ कल्याण

कुही पोलीस यांनी तात्काळ पत्रकारांची बैठक बोलावली आणि पत्रकार मंडळींना सहकार्य करण्याची विनंती केली पोलिस आणि पत्रकार मिळून जर चांगल्या प्रकारे एकमेकांना सहकार्य केल्यास पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या गुन्हेगारी घरफोडी अशा प्रकारचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी आपण सज्ज आहोत असे कुही पोलिसांनी सांगितले कुही शहरात एचपी गॅस सिलेंडरचा फार मोठा अवैध साठा सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले आयपीएस अधिकारी श्री दीपक अग्रवाल हे शहानिशा करत आहेत त्याचप्रमाणे साळवा येथे एकाच रात्री झालेल्या दोन घरफोडीची सहा निशा करून खऱ्या गुन्हे गारांना पोलीस कोठडीत पाठविण्यात येईल अशी माहिती सांगण्यात आली या बैठकीला कुही शहरातील पत्रकार उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular