Friday, January 27, 2023
Homeनागपुरकुही शहरात आज साहीत्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समारोह...

कुही शहरात आज साहीत्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समारोह लोकशाहीर कलावंताचा मेळावा संपन्नविदर्भ कल्याण रमेशभाऊ लांजेवारकुही नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात वेलतुर.तितूर मांढळ चापेगडी. अणि आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जंयति समारोप रामटेक लोकसभा मतदार संघाचे लोक प्रिय खासदार कृपालजी तुमाने यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा नागपूर प्रतिनिधी संदीपरावजी केलवार कुही तालुका प्रतिनिधी सचिन पुडके महाराज आणि कार्यक्रमाचे आयोजक साई सर्वांगीण ग्रामीण विकास संस्था कुही चे अध्यक्ष डॉक्टर आनंदराव खडसे ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था पुढचे महासचिव कालीचरण शिंदे अध्यक्ष नलुताई शेंडे उपस्थित होते खासदार तुमने साहेब यांनी ती शहरात अण्णाभाऊ साठे वाचनालयासाठी 10,00,000 चा निधी जाहीर केला तर अण्णाभाऊ साठे वाचनालयासाठी 10,00,000आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालयाला दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी हमी दिली तर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठीचौक विकासासाठी एकुण 30,00,000 30 निधी रामटेक क्षेत्राचे खासदार श्री कृपाल जी तुमाने साहेबांनी कलाकाराणा मानवासाठी लागणारी मदत देण्याचे कबुल आश्वासन दिलेले आहे आज कुही शहरात मोठ्या थाटामाटाने लक्ष्मी मंगल कार्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समारोपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी भंडारा जिल्हा नागपूर जिल्हा गोंदिया जिल्हा त्याचप्रमाणे खेड्यापाड्यातून शाहीर मंडळी आपल्या साधनाने उपस्थित झाले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यास अध्यक्ष डॉक्टर आनंदरावजी खडसे आर्यन सिटी बहुउद्देशीय संस्था विरगाव नागपूरचे अध्यक्ष संचालिका सौ शेंडे ताई ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था विरगाव नागपूरचे सचिव कालीचरण शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित श्री रामदासजी माने राव अजित बालक मंदिर नागपूर वाडीचे सचिव त्याचप्रमाणे माकामाची म्युझिकल ग्रुप रुखदाम कुहीचे डायरेक्टर तथा भजन सम्राट वृक्ष आश्रम देवस्थानचे सचिव श्री राम गणेश क्षीरसागर लोकगीत गायक तथा पत्रकार रमेश भाऊ लांजेवार ढोलक मास्टर शाहीर गंगाधर जी शेंडे ढोलक मास्टर आनंदराव सहारे नागोराव लांजेवार या मंडळींनी कार्यक्रमाला सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास खडसे यांनी केले तर आभार प्रकाश खडसे महिला भजन मंडळ संचालक दुर्गामाता महीला माझ्यापुरता चौक कुही कडवताई. बेबीताई खडसे यांनी भाग घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular