कुही विदर्भ कल्याण
कुही शहरांमध्ये एक एचपी गॅस गोडाऊन आहे त्यांच्या वितरणांमधून कुही शहरात रोजाना शेकडो एचपी गॅस सिलेंडर विकले जातात पण याच शहरात 110 लाल रंगाचे एचपी गॅस कार्ड जितेंद्र गोधरुजी लेंडे आणि अल्का गोधरुजी लेंडे हे एच पी ग्यास सिंलेंडरचा गोरख धंदा करत असल्याचे उघड दिसाले मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुही पोलिसांनी मोठ्या सीताफिने या गोरख धंद्याचा पत्ता लावला आणि दिनांक 27 मार्च 2024 ला यांच्या घरी धाड टाकून भरलेले आठ ग्यास सिलेंडर आणि तिन खाली असलेले तीन हजार रुपये किंमतीचे एचपी गॅस सिलेंडर ऐकुन नऊ हजार रुपयाचे मुद्दे माल जमा करून अवैधरित्या गॅस सिलेंडरचा गोरख धंद्याच्या विरोधात कुही पोलिसांनी कारवाई करत कलम 285भादवि सह कलम3.7अत्य आशक अनवे गुन्हा दाखल गुन्हेगारांना वेड्या ठोकल्या ही कारवाई करत असताना फार मोठ्या जबाबदारीने आणि सीताफिने या गुन्हेगारावर धाड घालून कारवाई करण्यात आली त्यांच्या बचावासाठी अनेकांनी वाटेल ते प्रयत्न केले परंतु तपासांती त्यांचे खोटे सिक्के चालले नाहीत त्यामुळे कुही शहरात एकच खडबड ऊळाली आहे की अवैधरीत्या गॅस सिलेंडर जमा करणे हे किती महागात पडू शकते ही कार्यवाही कुही पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वपनिल गोपाले आणि त्यांच्या चमुणे केलेली आहे.