Wednesday, October 4, 2023
Homeनागपुरआमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते उमरेड तालुक्यातील 5 कोटी 80 लक्ष रुपयाचे...

आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते उमरेड तालुक्यातील 5 कोटी 80 लक्ष रुपयाचे खनिज विकास निधीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.


दि. ०१/०१/२०२२ रोज शनिवार ला उमरेड तालुक्यातील उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांचा हस्ते उमरेड तालुक्यातील खनिज विकास निधीच्या कामाचे भूमिपूजन कानव्हा, खुर्सापार उमरेड, मकरधोकडा, सायकी, परसोडी, हळदगाव, चिमणाझरी, पाचगाव, सुरगाव, चांपा, खापरी, मांगली, भिवापूर उटी येथे भूमिपूजन करण्यात आले.


त्या वेळी गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व संबधित अधिकाऱ्यांना उरलेल्या कामांच्या प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
या वेळी भूमिपुजन समारंभास सभापती नेमावली माटे, प. स. उपसभापती सुरेश लेंडे, जि. प. सदस्य वंदना बालपांडे, सुनिता ठाकरे, मिलिंद सुटे, प. स. सदस्य प्रियंका लोखंडे, गितांजली नागभिडकर, पुष्कर डांगरे, तहसीलदार पुंडेकर, दिलीप भोयर, ठाणेदार सोलसे, शालू गिल्लूरकर, संजय ठाकरे, विश्वजित थुल,अरुण बालपांडे, जगदीश गजभिये, नागेश लोखंडे, हिरामण नागपुरे, पुरुषोत्तम बोबडे, रमेश बर्डे, अश्विन उके, विजय आभोरे, उषा ठाकरे, माया धोपटे, अतिश पवार, विशाखा गायकवाड, सुधाकर गाडबैल, तसेच सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वरील बातमी आपल्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावी, हि नम्र विनंती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular