विदर्भा कल्याण गडचांदूर ( मो.रफिक शेख )कोरपना आदिवासी भागातील सांगोडा येथील आज दि 2 12 2021 ला ग्राम पंचायत सांगोडा येथील अल्ट्राटेक कम्युनिस्ट वेल्फेअर फोऊडेशन लिमिटेड आवाळपूर कडून सी सी काँक्रीट रोड चे भूमी पूजन सौ संजना सचिन बोंडे सरपंच व सी एस आर चे श्री सतिश जी मिश्रा साहेब व सौ ज्योती खु धोडे उपसरपंच व माजी सरपंच श्री सचिन प्र बोंडे व श्री विजय लांडे माजी उपसरपंच व विद्येमान सदस्य श्री बंडूजी भगत सदस्य श्री नवनाथ ढवस सदस्य सौ सरिता देवालकर सदस्यां सौ प्रियंका रागीट सदस्यां श्री एस पी कुरुडे ग्रामसेवक श्री इंजनिअर साहेब श्री अरुण रागीट श्री त्र्यंबक पिपळकर श्री प्रकाश ढवस श्री संजय लांडे श्री सुधाकर लांडे श्री सुभाष आगलावे व समस्त ग्रामस्थ भूमि पूजनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते
सांगोडा येथील सी.सी काँक्रीटच्या रस्त्याचे भुमीपुजन
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वतीने
By Prem Nagpure
0
339
Previous article
Next article
RELATED ARTICLES